Maharashtra Board Text books

Maharashtra Board Class 11 Marathi Bhag 3.3 सुंदर मी होणार Solution

Bhag 3.3 सुंदर मी होणार Textbook Questions and Answers कृती 1. खालील कृती करा. प्रश्न अ. उत्तर: प्रश्न आ.उत्तर: प्रश्न इ.महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.उत्तर: पात्र प्रतिक्रिया 1. राजेंद्र पपांच्या निर्णयाला होकार देण्याच्या स्थितीत आणि बेबीवर डाफरणारा 2. बेबी पत्र वाचून संताप येतो आणि महाराजांनी ठरवलेल्या निर्णयाचे पालन न करण्याचा निर्णय घेते. प्रश्न … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Bhag 3.2 ध्यानीमनी Solution

Bhag 3.2 ध्यानीमनी Textbook Questions and Answers कृती 1. खालील कृती करा. (अ) शालूवहिनीची स्वभाववैशिष्ट्ये प्रश्न 1. उत्तरः प्रश्न 2.उत्तरः प्रश्न 3.उत्तरः 2. स्पष्ट करा. प्रश्न अ.शालूवहिनींचे पुत्रप्रेम.उत्तर :शालूवहिनाला स्वत:चे मूल नाही. त्यामुळे सामाजिक उपेक्षांचा तिला सामना करावा लागतो. या सामाजिक अवहेलनेमुळे ती मानसिकदृष्ट्या खचून जाते. यावर उपाय म्हणून ती ‘मोहित’ या काल्पनिक मुलाच्या रूपाने … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Bhag 3.1 हसवाफसवी Solution

Textbook Questions and Answers कृती 1. प्रश्न अ.कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा. उत्तरः प्रश्न आ.कारणे लिहा. 1. फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण…उत्तरःकृष्णराव हेरंबकर हे एक ज्येष्ठ संगीत नाट्यकलावंत. रंगमंचावर काम केल्यामुळे त्यांना तशी प्रकाश, लाईट यांची सवय असतेच. पण आता त्यांचे वय झाले होते. त्यात त्यांच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. सत्कार … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Solution

Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Textbook Questions and Answers कृती 1. योग्य पर्याय निवडा. प्रश्न अ.……………………….. हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.(a) नाटक, कथा(b) नाटक, एकांकिका(c) नाटक, काव्य(d) नाटक, ललितउत्तरः(b) नाटक, एकांकिका हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत. प्रश्न आ.नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ………………………………… .(a) अभिनय करणारा उपस्थित असतो.(b) नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.(c) नाटकाची जाहिरात होते.(d) … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Chapter 12 पैंजण Solution

Textbook Questions and Answers कृती 1. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा. प्रश्न अ.आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे(१) आजी जखमांना औषधपाणी करून काम करायची.(२) रूढींचा त्रास सहन करत स्वयंपाकघरापुरती वावरायची.(३) जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची.उत्तरःआजी जखमांना ऊब देऊन राज करायची ! म्हणजे – जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची. प्रश्न आ.सारे दुर्लक्षून … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Chapter 10 शब्द Solution

Textbook Questions and Answers कृती 1. कृती करा. प्रश्न 1. उत्तरः 2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा. प्रश्न अ.बिकट संकटांना कवीने म्हटले –1. पोटाशी घेणारे शब्द.2. निरुत्तर निखारे.3. धावून आलेले शब्द.उत्तरः2. निरुत्तर निखारे. प्रश्न आ.शब्दांचा उजेड म्हणजे1. शब्दांचे मार्गदर्शन.2. शब्दांची मदत.3. शब्दांचा हल्ला.उत्तरः1. शब्दांचे मार्गदर्शन. प्रश्न इ.चिडून सांडणारे ऊन म्हणजे1. कठीण प्रसंग.2. झाडाची सावली3. … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Solution

Textbook Questions and Answers कृती 1. अ. कृती करा: प्रश्न 1. आ. कारणे लिहा. प्रश्न 1.उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण …………उत्तर :उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण उषाताईंची वयाची अट्ठावन्न वर्षे पूर्ण होत होती. सरकारी नियमाप्रमाणे अठ्ठावन्न वर्षे वय हे सेवा निवृत्तीचे वय समजले जाते. प्रश्न 2.निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ………….उत्तर … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके Solution

Textbook Questions and Answers कृती 1. अ. कृती करा: प्रश्न 1. आ. रसाळ बोलांचा विविध इंद्रियांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा : प्रश्न 1.उत्तर : इ. ‘रसाळ बोल’ आणि ‘सूर्य’ यांच्या कार्याच्या माध्यमातून खालील तक्ता पूर्ण करा. प्रश्न 1.उत्तर : रसाळ बोलांचे कार्य सूर्याचे कार्य 1. नादमाधुर्य 1. जगाला चेतना देणे 2. शब्दांचे … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! Solution

Textbook Questions and Answers कृती 1. अ. कृती करा प्रश्न 1. उत्तर : प्रश्न 2. उत्तर : प्रश्न 3. उत्तर : आ. परिणाम लिहा. प्रश्न 1.कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला.उत्तर :परिणाम : आई-वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं ऊबदार घर नष्ट झाले आणि खोट्या नात्याचा काचमहाल उभारला गेला. जिथे प्रेम नव्हते. प्रश्न 2.माणसा-माणसांतील संवाद हरवला.उत्तरःपरिणाम : माणसं … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं Solution

Textbook Questions and Answers कृती 1. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा. प्रश्न अ.शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे –1. शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात.2. शुक्रताऱ्याच्या आकाशी आगमनात.3. शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.4. शुक्रताऱ्याच्या अहंकारीपणात.उत्तर :शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात. प्रश्न आ.हिरवे धागे म्हणजे –1. हिरव्या रंगाचे सूत.2. हिरव्या रंगाचे कापड.3. हिरव्या रंगाचे गवत.4. ताजा प्रेमभाव.उत्तर :हिरवे धागे म्हणजे ताजा प्रेमभाव. … Read more