Maharashtra State Board Class 6 Hindi Solutions मेला

Hindi Sulabhbharti Class 6 Solutions मेला Textbook Questions and Answers चित्रों का परिचयःगाँवों में किसी विशेष अवसर पर मेला लगता है। वहाँ तरह – तरह की दुकानें लगती हैं। बच्चे अपने माता – पिता के साथ मेला घूमने जाते हैं। मेले में जगह – जगह कूड़ेदान रखे जाते हैं। पीने के लिए पानी की व्यवस्था … Read more

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई (कविता)

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 17 पाणपोई Textbook Questions and Answers 1. एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न 1.अंगाची लाही लाही कशामुळे होते?उत्तर:उन्हामुळे अंगाची लाही लाही होते. प्रश्न 2.अवखळ वारा सुटल्यावर काय होते?उत्तर:अवखळ वारा सुटल्यावर पालापाचोळा धुळीबरोबर उडतो. प्रश्न 3.थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?उत्तर:रखरखत्या उन्हामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते. प्रश्न 4.पाणपोईवर पाणी पिण्यास … Read more

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 16 मुक्या प्राण्यांची कैफियत

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 16 मुक्या प्राण्यांची कैफियत Textbook Questions and Answers 1. तक्रार व वनचर यांच्या माध्यामातून जोड्या पूर्ण करा. प्रश्न 1.तक्रार व वनचर यांच्या माध्यामातून जोड्या पूर्ण करा.उत्तर: 2. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न अ.या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे?उत्तर:या पाठात गाय, चिमणी, मासोळी, नागोबा, सर्व प्राणी व माणूस यांच्यात संवाद … Read more

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 15 होळी आली होळी (कविता)

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 15 होळी आली होळी Textbook Questions and Answers 1. एक ते दोन शब्दांत उत्तरे लिहा. प्रश्न अ.होळीला करावयाचा गोड पदार्थ?उत्तर:पुरण पोळी प्रश्न आ.केरकचरा टाकण्याचे ठिकाण?उत्तर:कचरा पेटी, खड्डा 2. एक-दोन वाक्यातं उत्तरे लिहा. प्रश्न अ.कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?उत्तर:कवीने झाडे व फांदया तोडण्यास मनाई केली आहे. प्रश्न आ.होळीच्या वेळी … Read more

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 14 अप्पाजींचे चातुर्य

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 14 अप्पाजींचे चातुर्य Textbook Questions and Answers 1. एका वाक्यात उत्तर लिहा. प्रश्न अ.अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?उत्तर:अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले. प्रश्न आ.उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?उत्तरःज्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली, ती तिसरी मूर्ती उत्कृष्ट दर्जाची होय. प्रश्न इ.कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?उत्तरःअप्पाजींनी तीनही … Read more

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 12 चंद्रावरची शाळा(कविता)

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 12 चंद्रावरची शाळा Textbook Questions and Answers 1. एका वाक्यात उत्तर लिहा. प्रश्न अ.चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल ?उत्तर:चंद्रावरती शाळा एकविसाव्या शतकात भरेल. प्रश्न आ.चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?उत्तर:चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे नसेल. प्रश्न इ.चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही ?उत्तर:चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार … Read more

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 13 मोठी आई

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 13 मोठी आई Textbook Questions and Answers 1. एका वाक्यात उत्तर लिहा. प्रश्न अ.घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?उत्तर:दगड, माती, विटा, चुना व लाकूड इत्यादी या वस्तू घर बांधण्यासाठी लागतात. प्रश्न आ.जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?उत्तर:चांदी, रूपे, पितळ, तांबे, कथील, दगडी कोळसा, लोखंड इ. खनिजे जमिनीच्या पोटात सापडतात. प्रश्न इ.कारखान्यात … Read more

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 11 मिनूचा जलप्रवास

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 11 मिनूचा जलप्रवास Textbook Questions and Answers 1. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न अ.मिनू मासोळी कुठे राहायची?उत्तर:मिनू मासोळी माशांच्या समूहात राहायची. प्रश्न आ.मिनूला समुद्र का बघायचा होता?उत्तर:मिनूला सतत उत्सुकता असायची की, नदीचे पाणी रोज कुठं जातं? तेव्हा आई म्हणायची, “समुद्रात जातं” तेव्हा तो समुद्र कसा असेल? तो केवढा असेल? … Read more

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 10 बाबांचं पत्र Textbook Questions and Answers 1. एका शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न 1.(अ) कठीण गेलेला पेपर(आ) वैष्णवीला पत्र लिहणारे(इ) परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण(ई) वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊउत्तर:(अ) कठीण गेलेला पेपर – गणित(आ) वैष्णवीला पत्र लिहणारे – बाबा(इ) परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण – आंतरिक गुण(ई) वैष्णवीसाठी बाबा आणणार … Read more

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर (कविता)

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 9 घर Textbook Questions and Answers 1. एक – दोन वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अमाणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?उत्तर:माणसाची पहिली शाळा घरात सुरू होते. प्रश्न आघराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?उत्तर:घराने नवी मूल्ये व नवीन ज्ञान जवळ करावे. प्रश्न इआईच्या हातचे जेवण कसे असते?उत्तर:आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. 2. … Read more