Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 8 कुंदाचे साहस
Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 8 कुंदाचे साहस Textbook Questions and Answers 1. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न अ.झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?उत्तर:पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे झाडे, शेते हिरवीगार झाली होती. प्रश्न आ.कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?उत्तर:कुंदा वयाच्या आठव्या वर्षी पोहायला शिकली होती. प्रश्न इ.कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?उत्तर:नीलाची ‘धावा! धावा! लवकर या, … Read more