Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 25 मालतीची चतुराई
5th Standard Marathi Digest Chapter 25 मालतीची चतुराई Textbook Questions and Answers 1. खालील प्रशनांची उत्तरे लिहा. प्रश्न (अ)मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले?उत्तरःशेतावरून घरी आल्यावर मलण्णाने बैलांना घरी आणून गोठ्यात बांधले. त्यांना चारा, पाणी दिले. अतिश्रमाने थकून मलण्णा लवकर झोपला. सकाळी लवकर उठला. बाहेर जाताच त्याला गोठ्यात एकच बैल दिसला. दुसरा बैल कुठे गेला? मलण्णाने … Read more