Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 4 हि पिसे कोणाची?
5th Standard Marathi Digest Chapter 4 हि पिसे कोणाची Textbook Questions and Answers 1. उत्तरे सांगा. प्रश्न 1.(अ) मिनूचे घर कोठे होते?(आ) मिनू कोणाकोणाला भेटली?(इ) मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला?(ई) पिसे कोणाची होती?(उ) मिनूने बदकाला काय सांगितले?उत्तर:(अ) मिनूचे घर शेतात होते.(आ) मिनू कोंबडीताई, कबुतरदादा, मोर व शेवटी बदकाला भेटली.(इ) मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला.(ई) पिसे … Read more