Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी
Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 11 जंगल डायरी Textbook Questions and Answers प्रश्न 1.लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.(i) जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.(ii) ___________________________(iii) ___________________________(iv) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.(v) ___________________________(vi) ___________________________उत्तर:(i) जंगलच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.(ii) लेखकाने सगळ्यांना हातानेच थांबायची खूण केली.(iii) दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली.(iv) तिथं तेंदूच्या झाडाखाली … Read more