Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया
9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया Textbook Questions and Answers 1. काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा: प्रश्न 1.काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा:(अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास ………………..(आ) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ……………………….(इ) मित्रमैत्रिणीने आभार मानल्यास ………………………………….(ई) लेखिकांच्या मते … Read more