Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई
9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 5 एक होती समई Textbook Questions and Answers 1. चौकटी पूर्ण करा: प्रश्न 1.चौकटी पूर्ण करा:(अ) कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख – [ ](आ) रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था – [ ](इ) आयुष्याचा पाया भक्कम करणारे – [ ](ई) भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे – [ ]उत्तर:(अ)अनुताई वाघ(आ) बाल ग्रामशिक्षण केंद्र(इ) … Read more