Maharashtra Board Text books

Maharashtra Board Class 11 Marathi निबंध लेखन Solution

1. अबला! नव्हे सबला! समाजात पुरुष व महिला यांची निर्मिती निसर्गानेच केली. केवळ मानवी समाजातच नव्हे तर सर्व पशू व पक्ष्यांच्या अनेक जातींमध्येही ती व्यवस्था आहे. निसर्गनियमाप्रमाणे दोघेही समान हवेत. पण प्रत्यक्षात निसर्गाने मादीवर, स्त्रीवर पुनरुत्पत्तीची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. असे असल्यामुळे खरे तर तिचे स्थान अधिक महत्त्वाचे हवे, पण प्रत्यक्षात जगातील विविध खंड, देश, प्रांत, … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi पारिभाषिक शब्द Solution

पारिभाषिक शब्द : विज्ञान-तंत्रज्ञान, उदयोग, कृषी, शिक्षण, प्रशासन, विधी, वाणिज्य, कला संस्कृती इत्यादी क्षेत्रांशी संबंधित संकल्पनांच्या प्रकटीकरणासाठी पारिभाषिक शब्दांचा उपयोग केला जातो. त्यांच्या वापरामुळे त्या-त्या क्षेत्रांमधील ज्ञानव्यवहार अधिक नेमका तसेच सुस्पष्ट होतो. त्यादृष्टीने पारिभाषिक शब्दांना अनन्यसाधारण महत्त्व असते. याठिकाणी तुमच्या माहितीसाठी काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द दिले आहेत. Academics  विदयाभ्यास Elected  निर्वाचित Administration  प्रशासन Encyclopedia  विश्वकोश … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi गटात न बसणारा शब्द Solution

Additional Important Questions and Answers गटात न बसणारा शब्द प्रश्न 1.नामांकित, कीर्तिमान, कुविख्यात, सर्वज्ञातउत्तर :कुविख्यात प्रश्न 2.वात, जलद, मेघ, घनउत्तर :वात प्रश्न 3.सटासट, कटकट, वटवट, झटपटउत्तर :सटासट प्रश्न 4.अपमान, दुर्लक्ष, निष्काळजी, आदरउत्तर :अपमान प्रश्न 5.सौदामिनी, प्रकाश, दिप्ती, तेजउत्तर :सौदामिनी प्रश्न 6.त्याला, त्याचा, तुझा, आणिउत्तर :आणि प्रश्न 7.संभाषण, भाषण, चर्चा, संवादउत्तर : भाषण प्रश्न 8.गुजरात, महाराष्ट्र, … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi विरामचिन्हे Solution

व्याकरण विरामचिन्हे विरामचिन्हे प्रास्ताविकः आपल्या बोलण्याचा आशय ऐकणाऱ्याला चांगल्या रीतीने समजावा म्हणून आवाजाच्या चढ-उताराबरोबरच एखाद दुसऱ्या ठिकाणी आपण काही क्षण थांबतो या थांबण्यालाच ‘विराम’ असे म्हणतात. बोलण्यातील विराम लेखनात निरनिराळ्या चिन्हांनी दर्शविला जातो. अशा लेखनातील विविध चिन्हांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात. विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले की अपूर्ण आहे अशा विविध गोष्टी आपणास समजतात. … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi शब्दांच्या जाती Solution

व्याकरण शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती Additional Important Questions and Answers 1. अधोरेखित केलेल्या शब्दांच्या जाती ओळखा. प्रश्न 1.उषावहिनींनी एकशेबावन्नाव्यांदा आरशात पाहिलं.उत्तरःउषावहिनी – विशेषनाम प्रश्न 2.तो कधी खाली पडत नाही.उत्तरःतो – सर्वनाम प्रश्न 3.काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात.उत्तरःपुस्तकं – सामान्यनाम प्रश्न 4.त्यात सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा ओथंबलेला आहे.उत्तरःआणि – उभयान्वयी अव्यय प्रश्न 5.माझा एक कलावंत मित्र … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi शब्दसिद्धी Solution

Textbook Questions and Answers शब्दसिद्धी भाषा व्यवहारामध्ये म्हणजेच लिहिताना वा बोलताना आपण नानाविध शब्दांचा वापर करतो. आपल्या भाषिक व्यवहारातील सर्वच शब्द आपल्या मूळ मराठी भाषेतील असतीलच असे नाही. बऱ्याचदा मूळ भाषेतील शब्दांपासून आपण नवनवीन शब्द बनतो. केव्हा केव्हा इतर भाषेतील शब्दांचाही स्वाभाविकपणे आपण वापर करतो. बऱ्याचदा तो शब्द दुसऱ्या भाषेतील आहे हेही आपल्या लक्षात येत … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन Solution

Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन Textbook Questions and Answers कृती खालील कृती करा. प्रश्न 1.अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा.उत्तरःअनुदिनी किंवा ब्लॉग हे एक सामाजिक माध्यम आहे. विविध विषयांवरील आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावे या उद्देशाने व्यक्तीने निर्माण केलेले ‘संकेतस्थळ’ म्हणजे ‘ब्लॉग’. आपले मत, विचार, कल्पना अभिव्यक्त करण्यासाठी संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून अनुदिनी लेखन करता येते. … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Bhag 4.3 अनुवाद Solution

Bhag 4.3 अनुवाद Textbook Questions and Answers कृती प्रश्न 1.फरक स्पष्ट करा. (प्रत्येक प्रकाराचे एक उदाहरण अपेक्षित) (अ) अनुवाद-भाषांतरउत्तरःभाषांतर : म्हणजे एका भाषेतील आशय जसाच्या तसा दुसऱ्या भाषेत नेणे. उदा. विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर आधारित पुस्तकांचे भाषांतर हे जसेच्या तसे केले जाते किंवा सरकारी अधिनियम जसे आहेत तसेच भाषांतरीत केले जातात. पूर्वीच्या काळी ख्रिस्ती धर्माच्या … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Bhag 4.2 मुद्रितशोधन Solution

Bhag 4.2 मुद्रितशोधन Textbook Questions and Answers कृती खालील कृती करा. प्रश्न 1.मुद्रितशोधकाच्या भूमिकेचे आजच्या काळातील महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.उत्तर :व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रितशोधक. कोणतेही लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे. लिखित मजकुरातील व्याकरण शुद्धतेबरोबरच आशयाचे अचूक संपादन करणे … Read more

Maharashtra Board Class 11 Marathi Bhag 4.1 सूत्रसंचालन Solution

Maharashtra Board Class 11 Marathi Bhag 4.1 सूत्रसंचालन Solution Bhag 4.1 सूत्रसंचालन Textbook Questions and Answers कृती खालील कृती करा. प्रश्न 1.उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेली कौशल्ये स्पष्ट करा.उत्तरःसूत्रसंचालनासाठी वाचन, श्रवण-निरीक्षण, चिंतन-मनन ही मूलभूत कौशल्ये आत्मसात करावी लागतात. कोणत्याही सूत्रसंचालकाला प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करावी लागतात. सूत्रसंचालकाचा आवाज भारदस्त असावा. आवाजात सष्टपणा असावा. तो … Read more