Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 9.2 आम्ही बातमी वाचतो

Chapter 9.2 आम्ही बातमी वाचतो Textbook Questions and Answers 1. वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1.कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो?उत्तरःए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न 2.वरील बातमी कोणत्या तारखेची आहे?उत्तरःवरील बातमी 15 ऑक्टोबरची असून 16 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. … Read more

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 9.1 वाचनाचे वेड

Chapter 9.1 वाचनाचे वेड Textbook Questions and Answers 1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न 1.सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते?उत्तर:सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने अवांतर वाचावीत, असे आईला वाटत होते. प्रश्न 2.सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते?उत्तर:वाचनाची बिलकूल आवड नसलेली सोनाली पुस्तक वाचनात रस घेत असल्याचे पाहून … Read more

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 8 शब्दांचे घर (कविता)

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 8 शब्दांचे घर Textbook Questions and Answers कोण ते लिहा. अ. शब्दांच्या घरात राहणारेआ. घरात एकोप्याने खेळणारेइ. अवतीभवती झिरपणारेउत्तरःअ. हळवे स्वरआ. काना, मात्रा, वेलांटीइ. गाणे कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. 1. घरात होता, ………………..…………………….. अक्षर – खेळ.2. एखादयाची …………………………………………………. भान.3. कानोकानी …………………………………… कवितेचाही लळा.उत्तर:1. घरात होता, काना – मात्रा … Read more

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो Textbook Questions and Answers 1. वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1.ही जाहिरात कशासंदर्भात आहे?उत्तर:ही जाहिरात पुस्तकांच्या भव्य प्रदर्शनाबाबत आहे. प्रश्न 2.कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे?उत्तरः15 ते 20 ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. प्रश्न 3.पुस्तक प्रदर्शनाची ठळक … Read more

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.2 आपली समस्या आपले उपाय – १

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.2 आपली समस्या आपले उपाय Textbook Questions and Answers 1. चित्र पाहा. संवाद वाचा. प्रश्न 1.नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते?उत्तर:शहाराच्या सांडपाण्यामुळे, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे, कारखान्यातील दूषित पाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. प्रश्न 2.नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, म्हणून काय उपाय करता येतील?उत्तर:नदीचे पाणी प्रदूषित होऊ … Read more

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग Textbook Questions and Answers 1. केव्हा ते लिहा. प्रश्न अ.पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे वाटू लागले.उत्तर:आई, दादा, बाबा, ताई आजारी पडले की त्यांना औषध म्हणून संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध मिळायचे. अशक्तपणा आला की शिराही रोज मिळायचा हे सर्व पदार्थ … Read more

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती (कविता)

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 6 टप् टप् पडती Textbook Questions and Answers 1. खालील प्रश्नाची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न अ.कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?उत्तर:जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टप-टप् आवाज करत पडतात तेव्हा मुलांचे गाणे त्या भिर् भिर् तालावर जुळून येते. प्रश्न आ.गवत खुशीने का डुलते?उत्तर:कुरणावर व झाडांखाली ऊन सावलीचा खेळ सुरू … Read more

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.2 आम्ही सूचनाफलक वाचतो Textbook Questions and Answers वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1.ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे?उत्तर:है सूचना दि. 23-9-2017 यादिवशी देण्यात आली आहे. प्रश्न 2.पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे ?उत्तर:पाणी पुरवठा 24-9-2017 या दिवशी बंद करण्यात येणार आहे. प्रश्न 3.पाणीपुरवठा … Read more

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.1 दादास पत्र Textbook Questions and Answers 1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न अ.विदयार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?उत्तर:जानेवारी महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली होती. ती पाहून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला. प्रश्न आ.अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले?उत्तर:अभयारण्यातून फिरत असताना … Read more

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य Textbook Questions and Answers 1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ.कर्णागड कुठे वसलेला आहे?उत्तर:नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील ‘मोहदी’ या गावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे. प्रश्न आ.‘गाडी थांबवा’ असे गोपाळ का ओरडला?उत्तरः‘गाडी थांबवा’, असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग (वणवा) लागली … Read more