Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 22 वाचूया लिहूया

5th Standard Marathi Digest Chapter 22 वाचूया लिहूया Textbook Questions and Answers प्रश्न 1.चित्र पाहा व त्याविषयी माहिती लिहा.उत्तर:1. गुलाबाला ‘फुलांचा राजा’ म्हणतात. गुलाब अनेक रंगांचे असतात. गुलाबाच्या फुलांना मोहक सुगंध असतो. गुलाब फुलाचा उपयोग गुलाबपाणी, वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्ये, गुलकंद बनवण्यासाठी होतो. गुलाबाशी संबंधित व्यवसाय म्हणजे गुलाबपाणी तयार करणे, गुलकंद तयार करणे, गुलाबापासून सुगंधी … Read more

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 21 छोटेसे बहीणभाऊ

5th Standard Marathi Digest Chapter 21 छोटेसे बहीणभाऊ Textbook Questions and Answers 1. ऐका. वाचा. म्हणा. छोटेसे बहीणभाऊ,उदयाला मोठाले होऊ.उदयाच्या जगाला, उदयाच्या युगाला,नवीन आकार देऊ. ओसाड, उजाड जागा,होतील सुंदर बागा,शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना,नवीन बहार देऊ. मोकळ्या आभाळी जाऊ,मोकळ्या गळ्याने गाऊ,निर्मळ मनाने, आनंदभराने,आनंद देऊ अन् घेऊ. प्रेमाने एकत्र राहू,नवीन जीवन पाहू,अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे,अनेक एकच होऊ. … Read more

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 20 गमतीदार पत्र

5th Standard Marathi Digest Chapter 20 गमतीदार पत्र Textbook Questions and Answers 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न (अ)पत्र कोणी पाठवले?उत्तर:पत्र काकांनी पाठवले. प्रश्न (आ)पत्र कोणाला पाठवले?उत्तर:पत्र मायाला पाठवले. प्रश्न (इ)मायाला पत्र का वाचता आले नाही?उत्तर:पत्र कोरे असल्यामुळे मायाला ते वाचता आले नाही. 2. कोण ते सांगा. प्रश्न 1.कोण ते सांगा.(अ) कोरे पत्र पाहून आश्चर्य … Read more

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 19 अनुभव-२

5th Standard Marathi Digest Chapter 19 अनुभव-२ Textbook Questions and Answers 1. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न (अ)आईला पाहताच मुलगा धावत का गेला?उत्तर:मुलाला आईच्या हातात दोन मोठ्या पिशव्या दिसल्या. त्या जड असाव्यात असे त्याला वाटले. आईला मदत करावी या विचाराने आईला पाहताच मुलगा धावत गेला. प्रश्न (आ)आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते?उत्तर:आईच्या हातात दोन वजनदार पिशव्या … Read more

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 18 पैशांचे व्यवहार

5th Standard Marathi Digest Chapter 18 पैशांचे व्यवहार Textbook Questions and Answers प्रश्न 1.खालील चित्रांत पैशांचे व्यवहार कोणकोणत्या ठिकाणी झाले आहेत, ते लिहा.उत्तरः 1. वरील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट दया. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा. प्रश्न 1.वरील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट दया. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा. 2. बँकेत … Read more

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 17 आमची सहल

5th Standard Marathi Digest Chapter 17 आमची सहल Textbook Questions and Answers 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न (अ)मुलांची सहल कोठे गेली होती?उत्तर:मुलांची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. प्रश्न (आ)सहलीला जाताना मुलांनी सोबत काय काय नेले होते?उत्तर:सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या सोबत नेल्या होत्या. प्रश्न (इ)बाईंनी आमराईचा कोणता अर्थ सांगितला?उत्तर:जिथे आंब्याची अनेक … Read more

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 16 मी नदी बोलते

5th Standard Marathi Digest Chapter 16 मी नदी बोलते Textbook Questions and Answers 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न (अ)नदीचा जन्म कोठे होतो?उत्तर:नदीचा जन्म पर्वतावर होतो. प्रश्न (आ)नदी मोठी कशी होते?उत्तर:इतर नदया व ओढे नदीच्या प्रवाहात येऊन मिळतात, त्यामुळे नदी मोठी होते. प्रश्न (इ)नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात? प्रश्न (ई)नदीचा वेग कधी … Read more

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 15 नदीचे गाणे

5th Standard Marathi Digest Chapter 15 नदीचे गाणे Textbook Questions and Answers 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1.मंजुळ गाणे कोण गाते?उत्तर:मंजूळ गाणे नदी गाते. प्रश्न 2.गावे कोठे वसली आहेत?उत्तर:गावे नदीच्या तीरावर वसली आहेत. प्रश्न 3.नदीवर शीतल छाया कोण धरते?उत्तर:नदीवर शीतल छाया आंब्याची झाडे धरतात. प्रश्न 4.नदी जेथे जाईल तेथे काय करेल?उत्तर:नदी जेथे जाईल तेथे … Read more

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 14 चित्रसंदेश

5th Standard Marathi Digest Chapter 14 चित्रसंदेश Textbook Questions and Answers प्रश्न 1.पाहा. सांगा.उत्तर:चित्र 1 – ट्रेन अथवा बस ही आपली नव्हे तर सार्वजनिक मालमत्ता आहे. तिची स्वच्छता हे आपले कर्तव्य आहे. थुकण्याने अनेक प्रकारचे रोग पसरतात. तेव्हा धुंकू नका.चित्र 2 – रेल्वे रूळ ओलांडणे हे नियमाविरूद्ध आहे. त्याने स्वत:च्याच जीवाला धोका आहे; असे करू … Read more

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 13 अनुभव – १

5th Standard Marathi Digest Chapter 13 अनुभव – १ Textbook Questions and Answers 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न (अ)मारियाच्या घराला कुलूप का होते?उत्तर:मारियाचे आईबाबा लग्नाला गेले होते, म्हणून तिच्या दाराला कुलूप होते. प्रश्न (आ)मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?उत्तर:ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह धोधो पाऊस कोसळू लागला, म्हणून मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. प्रश्न … Read more