Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 6 चुडीवाला Textbook Questions and Answers प्रश्न 1.खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा. अब्दुल  रघुभैया उत्तरः अब्दुल रघुभैया (i) सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकीची मानणारा.(ii) साऱ्यांच्या जीवनात आनंद आपल्याच विश्वात रममाण निर्माण करण्यासाठी असणारा.(iii) संवेदनशील. फारशी जाण नसलेला.धडपडणारा.संवेदनांशी फारसा संबंध नसलेला. प्रश्न 2.खालील विधानांमागील कारणे लिहा.(अ) रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू … Read more

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 5 दोन दिवस Textbook Questions and Answers प्रश्न 1.कृती पूर्ण करा.(अ) ‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.उत्तर:‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’. (आ) कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.उत्तर:‘दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो’ प्रश्न 2.एका शब्दांत … Read more

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो…

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो… Textbook Questions and Answers प्रश्न 1.टिपा लिहा. (अ) बार्क.उत्तरः‘बार्क’ हे ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजे ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ या नावाचे लघुरूप आहे. डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांची आठवण म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिलेले आहे. ही संस्था आता प्रचंड मोठी … Read more

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 4 उपास Textbook Questions and Answers प्रश्न 1.आकृत्या पूर्ण करा. उत्तरः प्रश्न 2.कारणे शोधा.(अ) वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ………………………… .उत्तरःवजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण पंत टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी करत असल्यामुळे त्यांना दिवसभर बोलावेच लागत होते. न बोलता ते … Read more

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 3 शाल Textbook Questions and Answers प्रश्न 1.उत्तरे लिहा.(अ) पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख – [              ](आ) २००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष – [              ](इ) पाठात उल्लेख असणारी नदी – … Read more

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ Textbook Questions and Answers प्रश्न 1.खालील चौकटी पूर्ण करा.(अ) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी – [              ](आ) पिलांना सुरक्षितता देणारे – [              ](इ) स्वत:ला मिळणारा आनंद – [      … Read more

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Textbook Questions and Answers प्रश्न 1.पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.(अ) माता धावून जाते ……………………………(आ) धरणीवर पक्षिणी झेपावते ……………………………(इ) गाय हंबरत धावते ……………………………(ई) हरिणी चिंतित होते ……………………………उत्तरः(i) माता धावून जाते – आगीत बाळ सापडल्यावर(ii) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते – पिल्लू जमिनीवर पडताच(iii) … Read more

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 तू बुद्धी दे

काव्यपरिचय ‘तू बुद्धी दे’ ही प्रार्थना कवी ‘गुरू ठाकूर’ यांनी लिहिली आहे. या प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवीने दाखवून दिले आहे. कायम सत्याची कास धरून संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व या शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, ही भावना कवीने या प्रार्थनेतून व्यक्त केली आहे. Tu Buddhi de’ is … Read more

Maharashtra State Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 15 मानवताधर्मः

Sanskrit Amod Std 10 Digest Chapter 15 मानवताधर्मः Textbook Questions and Answers भाषाभ्यास: 1. पूर्णवाक्येन उत्तरं लिखत । प्रश्न अ.सकला नद्यः कं प्रविशन्ति ?उत्तरम् :सकला नद्य: महोदधिं प्रविशन्ति। प्रश्न आ.सङ्गीते स्वराः कीदृशाः ?उत्तरम् :सङ्गीते स्वरा: षड्जमूलाः। प्रश्न इ.कः सर्वधर्मान् व्याप्नोति ?उत्तरम् :मानवताधर्म : सर्वधर्मान् व्याप्नोति। प्रश्न ई.भानुः कं प्रकाशयति ?उत्तरम् :भानुः भुवनमण्डलं प्रकाशयति। प्रश्न उ.कां … Read more

Maharashtra State Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 14 प्रतिपदं संस्कृतम्

Sanskrit Amod Std 10 Digest Chapter 14 प्रतिपदं संस्कृतम् Textbook Questions and Answers भाषाभ्यास: 1. पूर्णवाक्येन उत्तरत। प्रश्न अ.महोदया किं कार्यं करोति ?उत्तरम् :महोदया व्यवस्थापनप्रशिक्षिकारूपेण कार्य करोति। प्रश्न आ.केन माध्यमेन विषयप्रवेशः सुगमः भवति ?उत्तरम् :‘संस्कृतकाव्यमाध्यमेन विषयप्रवेश: सुगमः भवति। प्रश्न इ.व्याकरणशास्त्रविषयकग्रन्थस्य नाम किम् ?उत्तरम् :व्याकरणशास्त्रविषयकग्रन्थस्य नाम अष्टाध्यायी इति । प्रश्न ई.समीरः किम् अधिकृत्य संशोधनं करोति ?उत्तरम् … Read more