Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार
12th Marathi Guide व्याकरण अलंकार Textbook Questions and Answers कृती 1. खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा. (१) वीर मराठे आले गर्जत!पर्वत सगळे झाले कंपित!(२) सागरासारखा गंभीर सागरच!(३) या दानाशी या दानाहुन अन्य नसे उपमान(४) न हा अधर, तोंडले नव्हत दांत हे की हिरे। (५) अनंत मरणे अधी मरावी,स्वातंत्र्याची आस धरावी,मारिल मरणचि मरणा भावी,मग चिरंजीवपण … Read more