Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत
12th Marathi Guide Chapter 4.1 मुलाखत Textbook Questions and Answers कृती 1. खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा. प्रश्न अ.मुलाखतीची पूर्वतयारी.उत्तर :मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतीच्या पूर्वतयारीची आवश्यकता असते. पूर्वतयारीमुळे मुलाखतकाराचा आत्मविश्वास ते रसिक-श्रोत्यांची कौतुकाची थाप इथपर्यंतचा मुलाखतीचा प्रवास सुकर होतो. मुलाखतदात्याचे संपूर्ण नाव, जन्मस्थळ, आवडीनिवडी, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कार्यकर्तृत्व, पुरस्कार, लेखन, वैचारिक भूमिका इत्यादी आवश्यक ती सर्व … Read more