Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला…
12th Marathi Guide Chapter 7 विंचू चावला… Textbook Questions and Answers कृती 1. अ. योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा. प्रश्न 1.तम घाम अंगासी आला, म्हणजे ……..अ. संपूर्ण शरीराला घाम आलाआ. घामाने असह्यता आलीइ. घामामुळे मन अस्थिर झालेई. शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागलीउत्तर :ई. शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली. प्रश्न 2.मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे ………..अ. … Read more