Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! (कविता)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! Textbook Questions and Answers 1. खालील कोष्टक पूर्ण करा: प्रश्न 1.खालील कोष्टक पूर्ण करा:उत्तर: मानवाने करायच्या गोष्टी मानवाने टाळायच्या गोष्टी 1. दिवा होऊन जगाला उजळावे. 1. एक क्षणही कार्याविण दवडू नको. 2. पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत. 2. कुणाबाबतीत मनात अढी नको. 3. नम्र रहावे, सौम्य पहावे. … Read more

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 19 प्रीतम Textbook Questions and Answers 1. तुलना करा: प्रश्न 1.तुलना करा:उत्तर: शालेय वर्गातील प्रीतम सेकंड लेफ्टनंट प्रीतम 1. किरकोळ, किडकिडीत अंगकाठी असलेला, खांदे पाडून उभा असलेला, रया गेलेला युनिफॉर्म घातलेला प्रीतम. 1. खूप देखणा, भरदार, स्वतः बाई त्याच्या खांदयाच्या खाली येत होत्या. 2. एकलकोंडा, घुमा, कुणाशीही न मिसळणारा, … Read more

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 18 हसरे दुःख

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 18 हसरे दुःख Textbook Questions and Answers 1. आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा: प्रश्न 1.उत्तर: प्रश्न 2.उत्तर: 2. खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा: प्रश्न 1.खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा:उत्तर: घटना परिणाम 1. चार्लीने ‘जॅक जोन्स’ म्हणायला सुरुवात केली. 1. वादयवृंदही त्याला साथ देऊ लागला. 2. प्रेक्षागृहात … Read more

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Textbook Questions and Answers 1. आकृती पूर्ण करा: प्रश्न 1.उत्तर: प्रश्न (आ)उत्तर: 2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा: प्रश्न 1.पहिले ऑलिंपिक व्हिलेज ……….. येथे वसले.(अ) ग्रीस(आ) मेलबोर्न(इ) फ्रान्स(ई) अमेरिकाउत्तर:पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबोर्न येथे वसले. प्रश्न 2.पहिले ऑलिंपिक सामने ……… साली झाले.(अ) 1894(आ) 1956(इ) इ. … Read more

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 16 वनवासी Textbook Questions and Answers 1. खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा: प्रश्न 1.खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा: उत्तर: 2. शोध घ्या: प्रश्न 1.शोध घ्या:(अ) ‘हात लाऊन गंगना येऊ चांदण्या घेऊन’ या काव्यपंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण – [ ](आ) कवितेच्या यमकरचनेतील वेगळेपण – [ ]उत्तर:(अ) अतुलनीय धैर्य व … Read more

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात(स्थूलवाचन)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात Textbook Questions and Answers 1. केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा: प्रश्न 1.केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:गेम ड्राइव्हउत्तर:जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे ‘गेम ड्राइव्ह’ करणे व जंगलातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे हे ‘थ्रिल’ असते. केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ … Read more

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप(कविता)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 15 निरोप Textbook Questions and Answers 1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: प्रश्न (अ)कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण1. मुलाचा वाढदिवस आहे.2. तो रणांगणावर जाणार आहे.3. त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.4. त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.उत्तर:कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण तो रणांगणावर … Read more

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर Textbook Questions and Answers 1. योग्य उदाहरण लिहा: प्रश्न 1.उत्तर: प्रश्न 2.योग्य उदाहरण लिहा:उत्तर: 2. आकृती पूर्ण करा: प्रश्न 1.उत्तर: प्रश्न 2.उत्तर: 3. खाली काही उदाहरणे दिली आहेत. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा: प्रश्न (अ)उत्तर: प्रश्न (आ)उत्तर: 4. वैशिष्ट्ये लिहा: प्रश्न 1.वैशिष्ट्ये लिहा:(अ) … Read more

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया Textbook Questions and Answers 1. काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा: प्रश्न 1.काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा:(अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास ………………..(आ) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ……………………….(इ) मित्रमैत्रिणीने आभार मानल्यास ………………………………….(ई) लेखिकांच्या मते … Read more

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया (पोवाडा)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया Textbook Questions and Answers 1. वैशिष्टचे लिहा. प्रश्न (अ)उत्तर: प्रश्न (आ)उत्तर: 2. असत्य विधान ओळखा: प्रश्न 1.असत्य विधान ओळखा:1. धुरंधर शिवरायांना स्मरावे.2. असत्यास्तव शिंग फुकावे.3. स्वातंत्र्याची आण घ्यावी.4. जन्मभूमीचे उपकार फेडावे.उत्तर:2. असत्यास्तव शिंग फुकावे. 3. कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा. … Read more