Chapter 12 पुन्हा एकदा (कविता)

Textbook Questions and Answers पाठाखालील‌ ‌स्वाध्याय: 1.‌ कवयित्रीला‌ ‌असे‌ ‌का‌ ‌म्हणावेसे‌ ‌वाटते?‌ ‌ प्रश्न‌ ‌1.पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌कोसळाव्यात,‌ ‌कारण‌ ‌….‌…..‌उत्तरः‌समाजातील‌ ‌असणारा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा.‌ प्रश्न‌ ‌2.भुलावी‌ ‌तहान‌ ‌विसरावी‌ ‌भूक,‌ ‌कारण‌ ‌….‌…… ‌उत्तरः‌ ‌नवनवीन‌ ‌गोष्टींची‌ ‌निर्मिती‌ ‌करण्याची‌ ‌इच्छा‌ ‌व्हा 2. ‌खालील‌ ‌घटनांचे‌ ‌कवयित्रीला‌ ‌अपेक्षित‌ ‌परिणाम‌ ‌लिहा.‌ ‌ प्रश्न‌ ‌1.‌‌खालील‌ ‌घटनांचे‌ ‌कवयित्रीला‌ ‌अपेक्षित‌ ‌परिणाम‌ ‌लिहा.‌ ‌ उत्तरः‌1. वीज‌ ‌चमकणे‌ … Read more

Chapter 11 आभाळातल्या पाऊलवाटा

Textbook Questions and Answers 1. प्रश्न (अ)पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा. उत्तर: प्रश्न (आ)पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा. उत्तरः प्रश्न (इ)स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा. उत्तरः 2. फरक स्पष्ट करा. प्रश्न 1.फरक स्पष्ट करा. उत्तरः 3. चौकटी पूर्ण करा. प्रश्न 1.चौकटी पूर्ण करा. उत्तर: 4. कारणे लिहा. प्रश्न 1.कारणे लिहा.1. फक्त … Read more

Chapter 10 कुलूप

Textbook Questions and Answers 1. आकृतिबंध पूर्ण करा. प्रश्न (अ)आकृतिबंध पूर्ण करा. उत्तरः प्रश्न (आ)कारणे शोधा.1. काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे कारण2. नानांनी शेजाऱ्यांकडे पसाभर धान्य मागितले नाही कारणउत्तर:1. कुलपांचा संग्रह मित्रमंडळीच्या नजरेस पडावा या नानांच्या हव्यासामुळे.2. नानांचा स्वभाव मानी होता. प्रश्न (इ)खालील चौकटीत दिलेल्या संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर: प्रश्न (ई)आकृती … Read more

Chapter 9 उजाड उघडे माळरानही

Chapter 9 उजाड उघडे माळरानही Textbook Questions and Answers 1. कारणे लिहा. प्रश्न (अ)कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण …………………..उत्तरःकवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. प्रश्न (आ)जगातील सर्व फूले मनात झुरू लागली कारण ………………………..उत्तरःजगातील सर्व फूले मनात झुरू लागली कारण पळसफुले मातीच्या अंकावरती फुलून आली. (आ) खालील आकृतिबंध पूर्ण करा. … Read more

Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)

Textbook Questions and Answers 1. खालील फरक लिहा. प्रश्न 1.खालील फरक लिहा.व्यंगचित्र व हास्यचित्र उत्तर:व्यंगचित्र :- हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय.हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं. पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो, तर त्यात मांडलेला … Read more

Chapter 8 सखू आजी

Textbook Questions and Answers 1. खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा. प्रश्न 1.खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा. उत्तरः 2. ‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा. प्रश्न 2.‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.उत्तर:1. ‘हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला.’2. ‘मरण लोकाला, … Read more

Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य Textbook Questions and Answers 1. आकृतिबंध पूर्ण करा. प्रश्न (अ)आकृतिबंध पूर्ण करा. उत्तरः प्रश्न (आ)रिकाम्या जागा भरा.1. ………… या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.2. ………. माध्यमातून दिव्याच्या शोधाची बातमी सर्वत्र पसरली.3. एडिसनच्या मते त्याच्यात ………… % चिकाटी होती.उत्तर:1. 21 ऑक्टोबर, 18792. वर्तमानपत्राच्या3. 99 (नव्याण्णव) 2. योग्य पर्याय शोधून वाक्य … Read more