Maharashtra Board Text books

Maharashtra Board Class 11 Physics Chapter 3 Motion in a Plane Solution

Chapter 3 Motion in a Plane 1. Choose the correct option. Question 1.An object thrown from a moving bus is on example of __________(A) Uniform circular motion(B) Rectilinear motion(C) Projectile motion(D) Motion in one dimensionAnswer:(C) Projectile motion Question 2.For a particle having a uniform circular motion, which of the following is constant ____________.(A) Speed(B) Acceleration(C) … Read more

Maharashtra Board Class 11 Physics Chapter 1 Units and Measurements Solution

Chapter 1 Units and Measurements 1. Choose the correct option. Question 1.[L1M1T-2] is the dimensional formula for(A) Velocity(B) Acceleration(C) Force(D) WorkAnswer:(C) Force Question 2.The error in the measurement of the sides of a rectangle is 1%. The error in the measurement of its area is(A) 1%(B) 12%(C) 2%(D) None of the above.Answer:(C) 2% Question 3.Light year … Read more

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.5 व्याकरण शब्दभेद

11th Marathi Digest Chapter 5.5 व्याकरण शब्दभेद Textbook Questions and Answers कृती प्रश्न 1.शब्दांतील उच्चार साधर्म्यावरून कृती करा.उत्तर : प्रश्न 2.शब्दलेखनातील सूक्ष्म बदल.उत्तर : प्रश्न 3.संदर्भानुसार शब्दप्रयोजन.उत्तर : प्रश्न 4.अक्षर फरकाने अर्थबदल.उत्तर : 11th Marathi Book Answers Chapter 5.5 व्याकरण शब्दभेद Additional Important Questions and Answers प्रश्न 1.शब्दांतील उच्चार साधर्म्यानुसार कृती करा.उत्तर : प्रश्न 2.शब्दलेखनातील सूक्ष्म … Read more

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ

11th Marathi Digest Chapter 5.4 व्याकरण काळ Textbook Questions and Answers कृती 1. खालील वाक्यांतील रीती काळाचा प्रकार ओळखा. प्रश्न 1.नजमा उत्तम कविता लिहीत असे. …………………………………………उत्तर :रीती भूतकाळ प्रश्न 2.मी लोकांना मदत करत राहीन. …………………………………………उत्तर :रीती भविष्यकाळ प्रश्न 3.अभिजित सतार उत्तम वाजवत असतो. …………………………………………उत्तर :रीती वर्तमानकाळ प्रश्न 4.शिक्षक जे सांगतात, ते विदयार्थी लक्षपूर्वक ऐकत असतात. … Read more

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

11th Marathi Digest Chapter 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण Textbook Questions and Answers कृती प्रश्न 1.खालील वाक्यांचे संयक्त, मिश्रव केवल वाक्य असे वर्गीकरण करा. a. मी माणसे मोजून पाहिली; पण ती आठच भरली.उत्तरःसंयुक्त वाक्य (‘पण’ न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय) b. सोनाली चहा किंवा कॉफी घेते.उत्तरःसंयुक्त वाक्य (‘किंवा’ विकल्पबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय) c. आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप … Read more

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

11th Marathi Digest Chapter 5.2 व्याकरण काव्यगुण Textbook Questions and Answers कृती प्रश्न 1.खालील तक् पूर्ण करा.उत्तर: प्रश्न 2.खालील उदाहरणांमधील काव्यगुण ओळखाउत्तर: प्रश्न 3.वाचा. चौकिती काव्गुण वलहा.उत्तर: 11th Marathi Book Answers Chapter 5.2 व्याकरण काव्यगुण Additional Important Questions and Answers सरावासाठी कृती प्रश्न 1.खालील पदयपंक्तीतील काव्यगुण लिहा.उत्तर: काव्यगुण प्रास्ताविकः मानवी जीवनात शब्दांचे, वाणीच्या व्यापाराचे महत्त्व अनन्यसाधारण … Read more

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती

11th Marathi Digest Chapter 5.1 व्याकरण शब्दशक्ती Textbook Questions and Answers कृती प्रश्न 1.सूचनेनुसार सोडवा.‘मी वि. स. खांडेकर’ वाचले. या वाक्यातील लक्ष्यार्थ लिहा.(अ) मी वि. स. खांडेकर यांना पाहिले.(आ) मी वि. स. खांडेकर यांच्याशी बोललो.(इ) मी वि. स. खांडेकर यांचे साहित्य वाचले.उत्तरः(इ) मी वि. स. खांडेकर यांचे साहित्य वाचले. प्रश्न 2.मूळ शब्दशक्ती …………………………….. आहेत.(अ) एक(आ) … Read more

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

11th Marathi Digest Chapter 4.5 रेडिओजॉकी Textbook Questions and Answers कृती प्रश्न 1.उत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला प्राप्त करावी लागणारी भाषिक कौशल्ये लिहा.उत्तरःउत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला मूलभूत भाषिक कौशल्ये म्हणजे लेखन, वाचन, भाषण-संभाषण, श्रवण कौशल्ये आत्मसात करणे अपेक्षित आहे. रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. वाचन चौफेर हवे तसेच रेडिओजॉकी … Read more

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

11th Marathi Digest Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Textbook Questions and Answers कृती 1. खालील कृती पूर्ण करा. अ. टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा. प्रश्न 1.उत्तरः ज्ञानेंद्रिये संवेदनांची उदाहरणे डोळे दाईचे मोकळे हात दिसतात कान पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो नाक सुगंधी द्रव्याचा वास जाणवतो त्वचा टबच्या आतील … Read more